Swargate To Tuljapur ST Bus Timetable | Swargate To Tuljapur Bus Timetable | Swargate To Tuljapur MSRTC Bus Timetable | Swargate To Tuljapur MSRTC Timetable | Swargate To Tuljapur ST Bus Timetable | Swargate To Tuljapur ST Bus Timetable
स्वारगेट ते तुळजापूर हे अंतर साधारणतः ३०० किलोमीटर आहे. पुण्यातून तुळजापूरला पोहोचण्यासाठी या प्रवासात कमीतकमी पाच ते सहा तास लागतात. स्वारगेटवरून तुळजापूरला थेट बस उपलब्ध नाही. महामंडळाच्या काही बसेस तुळजापूरमार्गे पुढे जातात.
दोन बसेस औराडला जातात आणि त्या तुळजापूरमार्गे जातात. आणखी दोन बसेस अहमदपूरला जातात आणि त्या देखील तुळजापूरमार्गे अहमदपूरला पोहोचतात. या चारही बसेस सकाळी निघतात.
तुळजापूरमार्गे अहमदपूरला जाणाऱ्या दोन बसेस ०७:०० वाजता आणि ०९:१५ वाजता स्वारगेटवरून निघतात. आणि औराडला जाणाऱ्या दोन बसेसपैकी एक बस पहाटे ०६:०० वाजता निघते तर दुसरी साधारणतः ०८:०० वाजता निघते.
Pune To Tuljapur ST Bus Timetable
Destination | time | route |
---|---|---|
Ahmadpur | 7:00, 9:15, | Yavat, Kurkumbh, Bhigvan, Indapur, Tembhurni, Modlimb, Mohol, Solapur, Tuljapur, Patoda, Ausa, Latur, Chakur, Shirur Tajband |
Aurad | 6:00, 8:00, | Kurkumbh, Bhigvan, Tembhurni, Mohol Solapur, Tuljapur, Patoda, Ausa, Nilanga |
Tuljapur | 5:00, 6:15, 7:00, 8:15, 9:45, 10:30, 11:30, 12:30, 13:45, 14:15, 17:00, 20:00, 20:30, 21:30, 23:00, 24:00, | Kurkumbh, Bhigvan, Tembhurni, Mohol, Solapur |
Leave a Comment